Ferfar #9136 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 94
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
बबन शंकर वाघमारे रा. बळसोंड(खाता क्रमांक3084) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 94 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 86 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
1) बबन शंकर वाघमारे 2) संदिप बबन वाघमारे 3) सुबोध बबन वाघमारे रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9596) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 94 मधील प्लॉट क्र 86 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8655/2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.