सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9142 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
125/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- 1) अनुभा गोविंद बंग 2) अभा गोविंद बंग 3) दुर्गा गोविंद बंग यांच्या तर्फे मु.आम.घेवुन लिहुन देणार श्री सुशिल श्रीनिवास मुंदडा रा. हिंगोली (खाता क्रमांक147) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील बिगरशेती क्षेत्र 7.1010 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 15 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : 1) राजीव राज नरेश पाण्डेय 2) संजीव कुमार नरेश पाण्डेय रा.कळमनुरी (खाता क्रमांक :-9553) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 125/1 मधील प्लॉट क्र 15 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 489/2026 दिनांक 20/01/2026 चा चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 4418/2026 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 165000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.