Ferfar #9143 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/1
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
वेनुबाई विक्रम खंदारे रा. केंद्रा बु.(खाता क्रमांक9254) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील बिगरशेती क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 37 व 40 असे दोन प्लॉटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी (210.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
तेजस विक्रम खंदारे रा.केंद्रा बु (खाता क्रमांक :-9619) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 87/1 मधील प्लॉट क्र 37 व 40 असे दोन प्लॉटचे एकत्रित मिळुन बिगरशेती क्षेत्र 2.1000 आर.चौ.मी (210.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8717/2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 322000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.