सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9151 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
102
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- अखिलेश उमेशचंद्र लढ्ढा रा. हिंगोली (खाता क्रमांक950) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 32 चा रुपांतरीत गट क्रमांक 102 मधील बिगरशेती क्षेत्र 27.8995 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 22 चे बिगरशेती क्षेत्र 1.7100 आर.चौ.मी (171.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94-B-JMB-I-CR-24 Office Of The Tahsildar Hingoli Dated 03/06/1994 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) रमेश यल्लया दिवटे रा.आखाडा बाळापुर यांना किंमत रुपये 100000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 275/2003 दिनांक 17/01/2003 असा आहे. सदरील प्लॉट क्र 22 चे बिगरशेती क्षेत्र 1.7100 आर.चौ.मी (171.00 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) विजय रामराव जाधव रा.बासंबा यांना किंमत रुपये 60000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3305/2009 दिनांक 08/10/2009 असा आहे. सदरील प्लॉट क्र 22 चे बिगरशेती क्षेत्र 1.7100 आर.चौ.मी (171.00 चौ.मी) असलैल्या प्लॉट पैकी प्लॉट क्र 22 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.8550 आर.चौ.मी (85.50 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 3) गजानन विजय जाधव रा.बासंबा यांना किंमत रुपये 86000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 4924/2014 दिनांक 31/12/2014 असा आहे. सदरील प्लॉट क्र 22 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.8550 आर.चौ.मी (85.50 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्य प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.