Ferfar #9152 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 113
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026
लिहुन देणार:-
प्रविण ट्रेडिंग कंपनी तर्फे ,शिवलाल धनराज जैन रा. हिंगोली (खाता क्रमांक151) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 37 चा रुपांतरीत गट क्रमांक 113 मधील बिगरशेती क्षेत्र 229.86.94 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 272 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) ज्यांचा N.A.No.85/LND/BD-9553 Office Of The Tahsildar Hingoli Dated 27/09/1985 हे त्यांनी
लिहुन घेणार :
प्रल्हाद रामभाऊ बासटवार रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9563) मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 37 चा रुपांतरीत गट क्रमांक 113 मधील प्लॉट क्र 272 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3015/1998 दिनांक 17/07/1998 प्रमाणे रक्कम रुपये 11000/- घेऊन खरेदी दिली.व मा.तहसिलदार साहेब हिंगोली यांचे पत्र क्र.2026/NLRMP/कावी-391 दिनांक 27/07/2026 सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.