Ferfar #9169 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 114
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
सुनिल ट्रेडींग कंपनी तर्फे सुनिल सत्यनारायण अग्रवाल रा. हिंगोली (खाता क्रमांक171) यांचे मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 38/2 चा गट क्रमांक 114 मधील बिगरशेती क्षेत्र 45.0000 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 168 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
राजेशकुमार पारसमल सोनी रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9608) मौजे बळसोंड मधील सर्व्हे क्रमांक 38/2 चा गट क्रमांक 114 मधील प्लॉट क्र 168 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3553/1988 दिनांक 16/12/1988 प्रमाणे रक्कम रुपये 1000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.