सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9170 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
92/1
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- बालाजी तुकाराम बोरकर रा. नांदापुर (खाता क्रमांक6034) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील बिगरशेती क्षेत्र 0.5748 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 236 चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : हनुमान दत्तराव विरकर रा.जवळा बु. (खाता क्रमांक :-9609) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 92/1 मधील प्लॉट क्र 236 चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1663/2016 दिनांक 31/03/2016 प्रमाणे रक्कम रुपये 65000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.