Ferfar #9176 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
रमेशचंद्र सावरमल बगडीया रा. हिंगोली (खाता क्रमांक1677) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील बिगरशेती क्षेत्र 3.1941 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकानं नं 12 चे बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी (23.44 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुचित्रा प्रदीप इंगोले रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9617) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 98 मधील प्लॉट क्र 25 वरील तळमजल्यावरील दुकानं नं 12 चे बिगरशेती क्षेत्र 0.2344 आर.चौ.मी (23.44 चौ.मी.)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5544/2022 दिनांक 27/10/2022 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.