सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9177 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
99
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : जा.क्र.2026/ROR/कावी आदेश दिनांक : 13/01/2026 अर्जदार श्री सोपान विश्वनाथ वानखेडे रा.सवना यांनी मौजे बळसोंड मधील गट क्रमांक 99 मधील प्लॉट क्र 46/अ चे बिगरशेती क्षेत्र 1.2527 आर.चौ.मी (125.27 चौ.मी) हे त्यांनी सोसायटी मुळ मालक गणेश गृहनिर्माण सह. संस्था मर्या बळसोंड तर्फे चेअरमन यांच्या कडुन श्री राजाराम महादजी हेंबाडे यांना ॲलोटमेंट लेटर आधारे वाटप करण्यात आला आहे. सदरील प्लॉट त्यांनी पुढे श्री सोपान विश्वनाथ वानखेडे रा.सवना यांना किंमत रुपये 225000/- मध्ये विक्री केला असुन त्यांचा खरेदी खत दस्त क्रमांक 5377/2002 दिनांक 17/08/2002 असा आहे. सदरील प्लॉट क्र 46/अ चे बिगरशेती क्षेत्र 1.2527 आर.चौ.मी (125.27 चौ.मी)असलेल्या प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रत व मा.तहसिलदार साहेब हिंगोली यांचे आदेश क्रमांक जा.क्र.2026/ROR/कावी दिनांक 13/01/2026 आदेशान्वये नोंद घेण्यात आली.