Ferfar #9178 · बळसोंड
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 106
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
विठठल मारोती पिंपळे रा.बळसोंड (खाता क्रमांक4687) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक106 मधील बिगरशेती क्षेत्र 1.6740 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 25 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.6740 आर.चौ.मी (167.40 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सरस्वतीबाई लक्ष्मीनारायण भंसाळी रा.बळसोंड (खाता क्रमांक :-9498) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 106 मधीलप्लॉट क्र 25 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 1.6740 आर.चौ.मी (167.40 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 8072/2026 दिनांक 01/10/2026 खरेदी दस्त क्रमांक 2170 दिनांक 27/04/2011 प्रमाणे रक्कम रुपये 499000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
.