सातबारा Watch

← बळसोंड

Ferfar #9189 · बळसोंड

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (15 days left)
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
1h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026 लिहुन देणार:- प्रसन्नकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक84) यांचे मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील बिगरशेती क्षेत्र 59.4713 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 42 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2000/B/JMB/I/CR/198 OFFICE OF THE TAHASHILDAR HINGOLI DATED 27/06/2000 हे त्यांनी लिहुन घेणार : विष्णु परबती टापरे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-9627) मौजे बळसोंड मधील गट/सर्व्हे क्रमांक 95 मधील प्लॉट क्र 42 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 981/2009 दिनांक 13/03/2009 प्रमाणे रक्कम रुपये 475000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.