सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8099 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- अनिता संजय यादव रा. नांदेड (खाता क्रमांक6247) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 113 मधील बिगरशेती क्षेत्र 0.9120 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 14 चे बिगरशेती क्षेत्र 0.9120 आर.चौ.मी (91.20 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : उषा राजेंद्रकुमार परतवार रा.हिंगोली (खाता क्रमांक :-7101) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 113 मधील प्लॉट क्र 14 चे बिगरशेती क्षेत्र 0.9120 आर.चौ.मी (91.20 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8367/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.