Ferfar #8104 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/3
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
रुपाली विठ्ठलराव जाधव रा. कल्याण (खाता क्रमांक3722) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 61/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 10 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
संगिता रमेश घुगे रा.जवळा बाजार (खाता क्रमांक :-7102) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 61/3 मधील प्लॉट क्र 10 चे बिगरशेती क्षेत्र 1.1148 आर.चौ.मी (111.48 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8425/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.