Ferfar #8110 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 82/3
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
मनकर्णा देवराव सावंत रा. असोलवाडी (खाता क्रमांक3480) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/3 मधील बिगरशेती क्षेत्र 1.3680 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 167 चे बिगरशेती क्षेत्र 1.3680 आर.चौ.मी (136.80 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) प्रकाश वाल्मीक साबळे 2) प्रताप वाल्मिक साबळे रा.लिंबाळा हुडी (खाता क्रमांक :-7113) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 82/3 मधील प्लॉट क्र 167 चे बिगरशेती क्षेत्र 1.3680 आर.चौ.मी (136.80 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8533/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3600000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.