Ferfar #8112 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/3
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्मेंट अॅन्ड फायनान्स कंपनी लिमिटेड शाखा हिंगोली
गहाणखत लिहुन देणार : धोंडीराज मोहनराव डोणगावकर रा. कारवाडी यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8517-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 61/3 क्षेत्र 1.1148 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धोंडीराज मोहनराव डोणगावकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.