सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8118 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
61/4
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- प्रशांत माणिकराव मोरे रा.हिंगोली (खाता क्रमांक6383) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक61/4 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 177 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : कान्होपात्रा गणेश मुंढे रा.हिवराबेल (खाता क्रमांक :-7031) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 61/4 मधील प्लॉट क्र 177 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.54 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7169/2026 दिनांक 28/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.