Ferfar #8130 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 100/ब
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 12h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
अन्नपुर्णा रामचंद्रराव डुकरे रा. बोथी (खाता क्रमांक6081) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 100/ब मधील बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 81 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी) हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अनिल रामचंद्र बोथीकर (डुकरे) रा.बोथी (खाता क्रमांक :-7108) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 100/ब मधील प्लॉट क्र 81 चे बिगरशेती क्षेत्र 1.0920 आर.चौ.मी (109.20 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6480/2026 दिनांक 04/08/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.