सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8132 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
103
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- 1) अनिरुद्ध सदानंद पुरी 2) आशिष सदानंद पुरी 3) छडानंद उर्फ सदानंद शिवपुरी गोसावी 4) नयना नरेंद्र गिरी 5) पुजा नितीन पुरी रा. मोहरी (खाता क्रमांक6384) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 103 मधील बिगरशेती क्षेत्र 1.8215 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 190 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.9108 आर.चौ.मी (91.08 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : पुजा गजानन पोले रा.लासीना (खाता क्रमांक :-7119) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 103 मधील प्लॉट क्र 190 चा उत्तरेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.9108 आर.चौ.मी (91.08 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8739/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 212000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.