Ferfar #8133 · कारवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 103
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
1) अनिरुद्ध सदानंद पुरी 2) आशिष सदानंद पुरी 3) छडानंद उर्फ सदानंद शिवपुरी गोसावी 4) नयना नरेंद्र गिरी 5) पुजा नितीन पुरी रा. मोहरी (खाता क्रमांक6384) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 103 मधील बिगरशेती क्षेत्र 1.8215 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 190 चा दक्षिणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.9107 आर.चौ.मी (91.07 चौ.मी.) हे त्यांनी
लिहुन घेणार :
विजय लक्ष्मण कागणे रा.चिमेगांव (खाता क्रमांक :-7120) मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 103 मधील प्लॉट क्र 190 चा दक्षिणेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.9107 आर.चौ.मी (91.07 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8740/2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 212000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.