सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8150 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
117
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- नामदेव शंकरराव बुद्रुक ,प्रविणकुमार धरमचंद बडेरा रा. हिंगोली (खाता क्रमांक260) यांचे मौजे कारवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 116 व 117 पैकी गट क्रमांक 117 मधील बिगरशेती क्षेत्र 71.0023 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 245,246,167 व 168 असे चार प्लॉटचे बिगरशेती क्षेत्र 4.3200 आर.चौ.मी (432.00 चौ.मी) ज्यांचा N.A.No.2001/JMB/1/CR Office Of The Tahsildar Hingoli Dated 30/04/2001 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) सिताराम सदाशिवराव गताडे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 39000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 624/2005 दिनांक 27/01/2005 असा आहे. सदरील प्लॉट क्र 245,246,167 व 168 असे चार प्लॉटचे बिगरशेती क्षेत्र 4.3200 आर.चौ.मी (432.00 चौ.मी) असलेला प्लॉट पैकी प्लॉट क्र 167 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) त्यांनी पुढे 2) संतोष श्रीराम ढोणे रा.देवाळा यांना किंमत रुपये 14000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 3498/2009 दिनांक 04/11/2009 चा चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 8912/2026 दिनांक 30/10/2026 असा आहे. सदरील प्लॉट क्र 167 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.