सातबारा Watch

← कारवाडी

Ferfar #8152 · कारवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
107
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- 1)पुष्पादेवी प्रकाशचंद्र सुराणा ,2)प्रकाशचंद्र धनराज सुराणा वरील 1 ते 2 यांच्या तर्फे मु.आम.डे.बुक 178/1995 घेवुन लिहुन देणार श्री रा.प्रतिक प्रकाशचंद्र सुराणा रा.हिंगोली(खाता क्रमांक75) यांचे मौजे कारवाडी मधील सर्व्हे क्रमांक 26 चा रुपांतरीत गट क्रमांक 107 मधील बिगरशेती क्षेत्र 283.0985आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 136 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी(111.42 चौ.मी) ज्यांचा N.A.No.94/B/JMB/ICR-81 Office Of The Tahsildar Hingoli Dated 04/08/1994 हे त्यांनी लिहुन घेणार : 1) जमनाबाई शंकरराव लव्हाळे रा.हिंगोली यांना किंमत रुपये 9000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 2690/1997 दिनांक 27/05/1997 असा आहे. सदरील प्लॉट क्र 136 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी(111.42 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 2) तुकाराम लक्ष्मण राठोड रा.हिंगोली यांना किंमत रुपये 38000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 606/2008 दिनांक 20/02/2008 असा आहे. सदरील प्लॉट क्र 136 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी(111.42 चौ.मी) असलेला प्लॉट त्यांनी पुढे 3) अंकुश तोलाराम पवार रा.लोहरा यांना किंमत रुपये 190000/- मध्ये विक्री केले असुन त्यांचा खरेदी खत क्रमांक 313/2015 दिनांक 23/01/2015 असा आहे. सदरील प्लॉट क्र 136 चे बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी(111.42 चौ.मी) असलेला प्लॉटची नोंद सातबाराच्या मालकी हक्कांत घेण्याकरीता खरेदी खताच्या प्रती सादर केल्यावरुन नोंद घेण्यात आली.