सातबारा Watch

← हिंगोली

Ferfar #7014 · हिंगोली

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-21
Objection until
2026-09-05
Certified
—
Gat / Survey
147
Talathi
अनिल बाबुराव काळे
First seen
2d ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 14/08/2026 फेरफाराचा दिनांक:- 21/08/2026, गहाणखत लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया शा एडीबी हिंगोली गहाणखत लिहुन देणार : नितीनकुमार जगन्नाथराव घुगे रा. हिंगोली यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 6778-2026 दिनांक 14/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1499000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 147 क्षेत्र 8.7300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीनकुमार जगन्नाथराव घुगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1499000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.