सातबारा Watch

← हिंगोली

Ferfar #7103 · हिंगोली

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
133/1
Talathi
अनिल बाबुराव काळे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 लिहुन देणार:- हाजी शेख इस्माईल शेख मोहमद रा. हिंगोली(खाता क्रमांक4096) यांचे गट/सर्व्हे क्रमांक133/1, बिनशेती क्षेत्र 0.0554 आर.चौ.मी पैकी बिनशेती क्षेत्र 0.0236 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : उमर सुलतान शेख अखिल , (खाता क्रमांक :-4188)गट/सर्व्हे क्रमांक 133/1 मधिल प्लॉट नं. 67 बिनशेती क्षेत्र 0.0236.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5542 दिनांक 08/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. मंजुर फेरफार 6932 ने झाला आहे खरेदी मघ्ये चुक दुरुस्ती लेख (विनामुल्या ) नांवात बदल केला आहे. चुक दुरुस्ती लेख खरेदी दस्त क्रमांक 8298 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0/-रुपये घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.