Ferfar #7129 · हिंगोली
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 101
- Talathi
- अनिल बाबुराव काळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : मा.जिल्हाधिकारी साहेब हिंगोली
आदेश क्रमांक : जा.क्र.2026 जमीन-1-प्र.क्र जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली
आदेश दिनांक : 22/09/2026 तसेच मा तहसीलदार साहेब हिंगोली यांचे पत्र जा क्र २०२६ / जमीन -1 कावी दि २२/०९/२०२६
बाजूस दाखल मिळकत मधील वरील आदेशानुसार जिल्हा परिषद हिंगोली प्रशासकीय निवासी इमारतीसाठी सर्वे क्रमांक 101 मधील क्षेत्र 0.80 आर जमीन जिल्हा परिषद हिंगोली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने करण्याकरिता नोंद केली.