सातबारा Watch

← मालवाडी

Ferfar #2748 · मालवाडी

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
मोहिब अहेमद तुफैल अहेमद
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- 1) देविदास प्रल्हादराव मुखमहाले 2) सुरेखा दत्तात्रय बनसोडे रा. कळमनुरी (खाता क्रमांक1452) यांचे मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 36/2 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 29 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) हे त्यांनी लिहुन घेणार : देविदास प्रल्हादराव मुखमहाले रा.मालवाडी (खाता क्रमांक :-2428) मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 36/2 मधील प्लॉट क्र 29 चा पश्चिमेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी) यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8342/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.