Ferfar #2749 · मालवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/2
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
1) देविदास प्रल्हादराव मुखमहाले 2) सुरेखा दत्तात्रय बनसोडे रा. कळमनुरी (खाता क्रमांक1452) यांचे मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 36/2 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 29 चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी ) हे त्यांनी
लिहुन घेणार :
सुरेखा दत्तात्रय बनसोडे रा.कळमनुरी (खाता क्रमांक :-2429) मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 36/2 मधील प्लॉट क्र 29 चा पुर्वेकडील भागाचे बिगरशेती क्षेत्र 0.5400 आर.चौ.मी (54.00 चौ.मी )
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8343/2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.