Ferfar #2754 · मालवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
ताराचंद घेवरचंद धुत रा. हिंगोली(खाता क्रमांक1615) यांचे मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 35 मधील बिगरशेती क्षेत्र 13.0991 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 48 चे बिगरशेती क्षेत्र 1.1126 आर.चौ.मी (111.26 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
आत्माराम ग्यानबाराव कान्हे रा.हिंगोली (खाता क्रमांक :-2432) मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 35 मधील प्लॉट क्र 48 चे बिगरशेती क्षेत्र 1.1126 आर.चौ.मी (111.26 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8474/2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.