Ferfar #2757 · मालवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 12/2
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
मोहिनी नकुल मुळे रा. बाचेगांव (खाता क्रमांक2339) यांचे मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 12/2 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0200 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 46 चे बिगरशेती क्षेत्र 1.0200 आर.चौ.मी (102.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
विलास हनुमंतराव पोले रा.राजापुर (खाता क्रमांक :-2433) मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 12/2 मधील प्लॉट क्र 46 चे बिगरशेती क्षेत्र 1.0200 आर.चौ.मी (102.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8598/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.