Ferfar #2759 · मालवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 35
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026
अर्जदार श्री गजानन केशवराव जांबुतकर रा.मसोड यांचे मौजे मालवाडी गट क्रमांक 35 मधील प्लॉट क्र 11 चे बिगरशेती क्षेत्र 1.2735 आर.चौ.मी (127.35 चौ.मी) प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला अ.पा.क. उषा केशवराव जांबुतकर यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.