Ferfar #2764 · मालवाडी
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 36/7
- Talathi
- मोहिब अहेमद तुफैल अहेमद
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
ग्यानबा किशनराव ढोकणे रा. बोल्डा (खाता क्रमांक1893) यांचे मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 36/7 मधील बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र 2 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी) हे त्यांनी
लिहुन घेणार :
तारामती गजानन नागरे रा.हिवराबेल (खाता क्रमांक :-2437) मौजे मालवाडी मधील गट/सर्व्हे क्रमांक 36/7 मधील प्लॉट क्र 2 चे बिगरशेती क्षेत्र 1.0800 आर.चौ.मी (108.00 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5145/2026 दिनांक 23/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.