Ferfar #2201 · राहोली खुर्द
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- सुषमा प्रकाश ढगे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
सुरेखा उत्तमराव लोखंडे रा. राहोली खुर्द(खाता क्रमांक1320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74, बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी) पैकी बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी ,प्लॉट क्र.50 व ज्याचा N.A.आदेश क्र.87/LND/BD - 1186 तहसिलदार हिंगोली दि 6/1/1987 हे त्यांनी
लिहुन घेणार :
मजर युसुफ सय्यद प्लॉट क्र.50 , (खाता क्रमांक :-1404)गट/सर्व्हे क्रमांक 74 बिगरशेती क्षेत्र 1.1142 आर.चौ.मी (111.42 चौ.मी)
यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8252 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 140000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.