सातबारा Watch

← राहोली खुर्द

Ferfar #2210 · राहोली खुर्द

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
119
Talathi
सुषमा प्रकाश ढगे
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार : मुजफरअलीखान महेबुबअली खान पठाण, इमतीयाज एकबाल वसेसा - - -रा. ता.जि.-हिंगोली (खाता क्रमांक 55) यांचे मौ राहोली (खु.)येथिल गट/सर्व्हे क्रमांक 119, बिगरशेती क्षेत्र 3.4100 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र.208 चे एकुण क्षेत्रफळ 0.0069 आर.चौ.मी (69.34 चौ.मी) व ज्याचा N.A.आदेश क्र. 2004/JMB/N.A-17 OFFICE OF THE TAHASILDAR HINGOLI. DATE.31/07/2004 हे प्रत्यक्षात लिहुन देणार मुजफरअलीखान महेबुबअली खान पठाण यानी लिहुन घेणार : गजानन ग्यानुजी धाडवे यांना मौ राहोली (खु.)येथिल गट/सर्व्हे क्रमांक 119, बिगरशेती क्षेत्र प्लॉट क्र. 208 एकुण क्षेत्रफळ 0.0069 आर.चौ.मी (69.34 चौ.मी) दुय्यम निंबधक हिंगोली , जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4072 दिनांक 27 /9 /2012 प्रमाणे रक्कम रुपये 45000 घेऊन खरेदी दिली.पुढे हे प्लॉट गजानन ग्यानुजी धाडवे यानी लिहुन घेणार : सलमान खा ताहेर खा पठाण( (खाता क्रमांक :-1402) मौ राहोली (खु.)येथिल गट/सर्व्हे क्रमांक 119, बिगरशेती क्षेत्र प्लॉट क्र.208 एकुण क्षेत्रफळ 0.0069 आर.चौ.मी (69.34 चौ.मी) दुय्यम निंबधक हिंगोली , जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2608 दिनांक 12 /09 /2014 प्रमाणे रक्कम रुपये 63000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव