Ferfar #2214 · राहोली खुर्द
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- सुषमा प्रकाश ढगे
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार:-
प्रकाश धनराज सुराना ,मे.आदर्श प्लॉट एजन्सी तर्फ - - -रा. ता.जि.-हिंगोली (खाता क्रमांक 13) यांचे मौ. राहोली खु. येथिल गट/सर्व्हे क्रमांक 74, बिगरशेती क्षेत्र 36100 आर.चौ.मी पैकी प्लॉट क्र. 62/1 बिगरशेती क्षेत्र 1.1163आर.चौ.मी (111.63चौ.मी) व ज्याचा N.A.आदेश क्र.87/LND/BD - 1186 तहसिलदार हिंगोली दि 6/1/1987 हा यांच्या यांनी
लिहुन घेणार:-
दिपककुमार पिता शंभूप्रसाद चौरसीया यांना मौ. राहोली खु. येथिल गट/सर्व्हे क्रमांक 74 प्लॉट क्र.62/1 बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2364 दिनांक 06/06/1990 प्रमाणे रक्कम रुपये 1000 घेऊन खरेदी दिली. पुढे दिपककुमार पिता शंभूप्रसाद चौरसीया यांनी
लिहुन घेणार:-
नत्थीबाई भ्र रामलाल चौरसीया (खाता क्रमांक 1391) यांना मौ. राहोली खु. येथिल गट/सर्व्हे क्रमांक 74 प्लॉट क्र.62/1 बिगरशेती क्षेत्र 1.1163 आर.चौ.मी (111.63 चौ.मी) दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3013 दिनांक 30/07/1990 प्रमाणे रक्कम रुपये 1500 घेऊन खरेदी दिलीसबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले