सातबारा Watch

← लिंबाळा मक्ता

Ferfar #2809 · लिंबाळा मक्ता

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
संतोष दिनानाथ मुसने
First seen
12h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- संजय माणिक कांबळे रा. लिंबाळा मक्ता (खाता क्रमांक1747) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33, अकृषीक क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 372 अकृषीक क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मधुकर दुर्गादासराव जोशी , (खाता क्रमांक :-2112)गट/सर्व्हे क्रमांक 33 प्लॉट नं 372 अकृषीक क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4312 दिनांक 26/06/2019 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.