सातबारा Watch

← लिंबाळा मक्ता

Ferfar #2813 · लिंबाळा मक्ता

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
संतोष दिनानाथ मुसने
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026 लिहुन देणार:- आफरीन बेगम शेख वाजिद रा. लिंबाळा मक्ता(खाता क्रमांक1613) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 33,प्लॉट नं 65 अकृषीक क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 65 अकृषीक क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : शेख रोफिक शेख युनुस , (खाता क्रमांक :-2113)गट/सर्व्हे क्रमांक 33 प्लॉट नं 65 अकृषीक क्षेत्र 0.0111 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6643 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.