सातबारा Watch

← लिंबाळा मक्ता

Ferfar #2819 · लिंबाळा मक्ता

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
32
Talathi
संतोष दिनानाथ मुसने
First seen
15h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026 लिहुन देणार:- हाजी एकबाल मुसाभाई वासेसा मो.अब्दुल वहिद मो.अब्दुल वहाब ,शे.युसुफ शे. गनी मो.सलीम मो. हानिफ ,लिहुन देणार नं 4 तर्फे डे बुक नं 740/07 दि 08/03/07 ई आधारे मु आम म्हणुन लि दे नं 1 हाजी एकबाल मुसाभाई वासेसा , - - -रा. हिंगोली यांनी मौ लिंबाळा मक्ता येथील (खाता क्रमांक619) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 32, अकृषीक क्षेत्र 1.1921 हे.आर.चौ.मी पैकी प्लॉट नं 13 व 14 अकृषीक क्षेत्र प्रत्येकी 0.0108 हे.आर.चौ.मी असुन दोन्ही प्लॉटचे एकुण अकृषीक क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : अब्दुल सत्तारखान सिकंदरखान पठाण , (खाता क्रमांक :-2126)गट/सर्व्हे क्रमांक 32 प्लॉट नं 13 व 14 अकृषीक क्षेत्र प्रत्येकी 0.0108 हे.आर.चौ.मी असुन दोन्ही प्लॉटचे एकुण अकृषीक क्षेत्र 0.0108 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक हिंगोली जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2766 दिनांक 14/06/2010 प्रमाणे रक्कम रुपये 45000 असुन मोबदला 28000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.