Ferfar #3061 · नरसी (नाम ) (अ.ब.)
हिंगोली, हिंगोली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा नर्सी नां.
गहाणखत लिहुन देणार : भिकाजी सखाराम कदम रा. नरसी (नाम ) (अ.ब.) यांनी दुय्यम निबंधक हिंगोली यांचेकडील दस्त क्रमांक 8040-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1025000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 421, 453, 457, 459, 460, 592, 642, 647 क्षेत्र 1.4300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिकाजी सखाराम कदम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1025000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.