सातबारा Watch

← नरसी (नाम ) (अ.ब.)

Ferfar #3066 · नरसी (नाम ) (अ.ब.)

हिंगोली, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
365
Talathi
मंजु सुभाष हटकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 खुर्षीदा बेगम शेख नुरमिया आत्तार यांचे नावे मौजे नर्सी ना. शिवारात गट क्र. 365 मध्ये 1 हे. 48 आर क्षेत्र असलेली जमीन असून 7/12 त्यांचे नजर चुकीने खुरर्शिदा बेगम शेख नुरमिया असे झाले आहे तरी 7/12 वरील त्यांचे नाव खुरर्शिदा बेगम शेख नुरमिया ऐवजी खुर्षीदा बेगम शेख नुरमिया आत्तार करण्यात येत आहे. करिता शपथपत्र अर्ज व खरेदीखत दिले वरून नोंद घेण्यात आली.