Ferfar #3215 · लोहगांव
हिंगोली, हिंगोली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 599
- Talathi
- अजय रामभाऊ चोरमारे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : SBI बँक शा.हिंगोली
लिहुन घेणार : सुभाष बाबुराव हागे
यांनी सर्व्हे क्रमांक 599 वर फेरफार क्रमांक 1994 ने घेतलेला बोजा एस बि एच शाखा हिगाली चा बोजा रु1,35,000 सुभाष पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.