सातबारा Watch

← सिद्धेश्वर

Ferfar #2866 · सिद्धेश्वर

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
145, 146, 147, 165
Talathi
बद्रीनाथ साहेबराव साबळे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा. व्यवस्थापक,ICICI बँक ली.हिंगोली यांचे कडील पत्र दि.26/10/2026 अन्वये फेरफार नोंद घेण्यात येते कि मौजे सिद्धेश्वर येथील गट क्र145,146,147,165 मधील खातेदार विवेकानंद गणेश नालमवार यांचा517800 रु कर्ज घेतले होते. त्याचा बोजा कमी करण्यासाठी पत्र दिले त्यानुसार 7/1 2वर इतर अधिकार मधील नोंद कमी करण्याबाबत मा. व्यवस्थापक, ICICI बँक ली.हिंगोली यांनी पत्र देऊन कळविले आहे.