Ferfar #1871 · मुर्तीजापुर (सांवगी )
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 202
- Talathi
- बद्रीनाथ साहेबराव साबळे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
गंगाबाई पंजाबराव मस्के यांच्या नावे एक विहीर जि आधी पुंजाबराव विठ्ठलराव मस्के यांच्या नावे होती ते मयत झाल्या नंतर वारसा लागून हककसोड पत्र करून गंगाबाई पंजाबराव मस्के यांच्या नावे सह दुय्यम निबंधक हिंगोली -2 दस्तावेज क्र.2314-2026 दि. 1/09/2026 रोजी वरसाने हककसोड करून जमीन व विहीर गंगाबाई पंजाबराव मस्के यांच्या नावे केली. त्यानुसार नोंद घेण्यात येत आहे.