सातबारा Watch

← औंढा नागनाथ

Ferfar #6062 · औंढा नागनाथ

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
199
Talathi
गजानन जगन्नाथ गुंजकर
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार:- दिलीपसिंग रामसिंग ठाकुर ,माधव खंडुजी पवार ,लता बालाजी सोनुने रा. औंढा नागनाथ(खाता क्रमांक933) यांचे गट/सर्व्हे क्रमांक199, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0787 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी NA.No.98-B-JMB-I/NA/CR-28 Tahsil Office Aundha Nagnath Date-21/07/1998 द्वारे मंजुर असलेला प्लॉट क्र.12 ज्याचा दक्षिणेकडील निम्मा भाग ज्याची लांबी पुर्व पश्चिम 12.00 मी.व रुंदी उत्तर दक्षिण 04.00 मी.ज्याचे एकुण क्षेत्रफळ 48.00 चौ.मी. लिहुन घेणार : दिपक शामराव जुंमडे , (खाता क्रमांक :-4658)गट/सर्व्हे क्रमांक 199 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0048 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1816 दिनांक 19/08/2016 प्रमाणे रक्कम रुपये 94000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.