Ferfar #1579 · हिवरा जाटु
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 116
- Talathi
- निलेश निवृत्ती ठाकरे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली यांचे दिनांक:- 16/10/2026 रोजीचे पत्र नुसार गोदावरी रासाहेब मस्के यांनी कर्ज सहाय्य रुपये 188000 पूर्णपणे भरलेले असून गट क्र. 116 मधील बोजा नोंद कमी करणे आशा आशयाच्या पत्र नुसार गट क्र. 116 मधील शा.हिगोली चे कर्ज 188000/- गोदावरी रासाहेब मस्के याची जमीन तारण, नोंद कमी करण्यात आली.