सातबारा Watch

← हिवरा जाटु

Ferfar #1580 · हिवरा जाटु

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
20, 21
Talathi
निलेश निवृत्ती ठाकरे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मा. व्यवस्थापक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा हिंगोली यांचे दिनांक:- 16/10/2026 रोजीचे पत्र नुसार कचरुबाई रामराव मस्के यांनी कर्ज सहाय्य रुपये 191000 पूर्णपणे भरलेले असून गट क्र. 20,21 मधील बोजा नोंद कमी करणे आशा आशयाच्या पत्र नुसार गट क्र. 20,21 मधील शा.हिगोली चे कर्ज 191000/- कचरुबाई रामराव मस्के यांची बोजा नोंद कमी करण्यात आली.