Ferfar #1867 · वसई
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (3 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 381
- Talathi
- बाळासाहेब भगवान बेले
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पंजाब नैशनल बँक शाखा हिंगोली
गहाणखत लिहुन देणार : अनिल रामसींग ठाकुर रा. वसई यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2806-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 752000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 381 क्षेत्र 2.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल रामसींग ठाकुर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 752000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.