सातबारा Watch

← असोला तर्फे लाख

Ferfar #2015 · असोला तर्फे लाख

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
200
Talathi
सुरेशकुमार बाबुराव डूबे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था म.औंढा ना. लिहून घेणार : ब्रम्हाजी रंगनाथ कऱ्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 200 तपशिल : दिनांक 09/09/2021 रोजी सिध्दनाथ नागरी सह पतसंस्था म. औंढा ना चा बर्माजी रंगनाथ कऱ्हाळे यांच्या नावे र.रु.170000/- कर्ज. - 1584 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.