सातबारा Watch

← असोला तर्फे लाख

Ferfar #2016 · असोला तर्फे लाख

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
सुरेशकुमार बाबुराव डूबे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : सिद्धनाथ नागरी सह.पतसंस्था म.औंढा ना. लिहून घेणार : बाबाराव गंगाराम कऱ्हाळे यांनी सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : प्रमाणे बाबाराव गंगाराम कऱ्हाळे यानी सिध्दनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या.औढा यांच्या कडुन रक्कम रुपये 200000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 1679 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.