सातबारा Watch

← नागेशवाडी

Ferfar #1255 · नागेशवाडी

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
157/1
Talathi
रुपा गणपतराव कळसकर
First seen
37h ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार लता साहेबराव खंदारे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव सिताबाई साहेबराव इंगळे ऐवजी लता साहेबराव खंदारे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज करणेत आलेला होता ,या अनुषंगाने त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- A-2643591 अन्वये सिताबाई साहेबराव इंगळे ऐवजी लता साहेबराव खंदारे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी फेरफार केला असे .