Ferfar #1257 · नागेशवाडी
औंढा नागनाथ, हिंगोली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी.बँक शाखा नांदेड
गहाणखत लिहुन देणार : विष्णू यादवराव कऱ्हाळे रा. नागेशवाडी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.हिंगोली 2 यांचेकडील दस्त क्रमांक 2788-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3520000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 103, 284, 286, 80 क्षेत्र 0.7400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विष्णू यादवराव कऱ्हाळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3520000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.