सातबारा Watch

← वगरवाडी

Ferfar #1529 · वगरवाडी

औंढा नागनाथ, हिंगोली · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
141
Talathi
रुपा गणपतराव कळसकर
First seen
3d ago · closed 2026-11-05 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- इब्राहीम खाँ अ.वहीद खाँ रा. वगरवाडी(खाता क्रमांक7) यांचे गट/सर्व्हे क्रमांक141, मधिल क्षेत्र 0.4005 हे.आर.चौ.मी पैकी दोन प्लॉट क्र. 81 व 88 एकुण क्षेत्र 0.0100 हे.आर.(100 चौ.मी.) हे त्यांनी लिहुन घेणार : जलिंदर भिवाजी पुंडगे गट/सर्व्हे क्रमांक 141 दोन प्लॉट क्र. 81 व 88 एकुण क्षेत्र 0.0100 हे.आर.(100 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1495 दिनांक 11/07/2006 प्रमाणे रक्कम रुपये 11000 घेऊन खरेदी दिली. तेच दोन प्लॉट लिहुन देणार:- जलिंदर भिवाजी पुंडगे यांचे गट/सर्व्हे क्रमांक141, मधिल दोन प्लॉट क्र. 81 व 88 एकुण क्षेत्र 0.0100 हे.आर.(100 चौ.मी.) हे त्यांनी लिहुन घेणार : नागोराव उत्तम चव्हाण ,मोहन उत्तम चव्हाण - - -, (खाता क्रमांक :-960)गट/सर्व्हे क्रमांक 141 दोन प्लॉट क्र. 81 व 88 एकुण क्षेत्र 0.0100 हे.आर.(100 चौ.मी.) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.हिंगोली 2 जिल्हा हिंगोली यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1815 दिनांक 19/08/2016 प्रमाणे रक्कम रुपये 88000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.